MENU

आमच्या संस्थेसोबत कार्य करा

प्रतिनिधी नोंदणी अर्ज

प्रतिनिधी म्हणून अर्ज करण्यासाठी उपलब्ध माहिती भरा. सर्व माहिती ऐच्छिक आहे.

वैयक्तिक माहिती
कामाची माहिती
आवश्यक कागदपत्रे
प्रतिनिधी नियम व अटी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
  1. अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती व कागदपत्रे खरी, अचूक आणि वैध असणे आवश्यक आहे.
  2. सभासदांची वैयक्तिक माहिती, फोटो व संपर्क क्रमांक गोपनीय ठेवणे बंधनकारक आहे.
  3. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय सभासदांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेता येणार नाही.
  4. सभासदांना खोटी आश्वासने, दिशाभूल करणारी माहिती किंवा विवाहाची हमी देता येणार नाही.
  5. प्रत्येक सभासदाशी नम्रपणे व आदराने संवाद साधून संस्थेच्या सूचना आणि धोरणांचे पालन करणे आवश्यक आहे.
  6. संस्थेचे नाव, लोगो, सभासदांची माहिती किंवा कागदपत्रे कोणत्याही अनधिकृत कामासाठी वापरता येणार नाहीत.
  7. संस्थेला अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करण्याचा तसेच नियमभंग झाल्यास प्रतिनिधी नियुक्ती नाकारण्याचा किंवा रद्द करण्याचा पूर्ण अधिकार राहील.